मदत कक्ष व संपर्क (Help Desk & Technical Support)
कोतवाल पदभरती २०२६ऑनलाइन अर्ज भरताना, फोटो/स्वाक्षरी किंवा कागदपत्रे अपलोड करताना अथवा पेमेंट प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास खालील अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधावा:
📌 टीप: ईमेल करताना उमेदवाराने आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि समस्येचा स्पष्ट स्क्रीनशॉट सोबत जोडावा.
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
महसूल शाखा, जिल्हा निवड समिती,
जुना आग्रा रोड, नाशिक - ४२२ ००२, महाराष्ट्र राज्य.
कामकाजाची वेळ (Office Hours):
सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत
(शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
(शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना
- पेमेंट संदर्भात: बँक खात्यातून रक्कम वजा झाली असल्यास परंतु पोर्टलवर अर्ज अपूर्ण दिसत असल्यास कृपया २४ तास प्रतीक्षा करावी. घाईगडबडीत दुबार (Double) पेमेंट करू नये.
- अर्ज पावती: अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर 'Print' पर्यायावरून अर्जाची प्रत डाऊनलोड करून स्वतःकडे जपून ठेवावी.
- प्रवेशपत्र (Admit Card): लेखी परीक्षा व कागदपत्र तपासणीचे प्रवेशपत्र अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल, याबाबत उमेदवारांना वेळोवेळी पोर्टल तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.