🇮🇳 महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra
Maharashtra Emblem

महाराष्ट्र शासन

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

कोतवाल पदभरती प्रक्रिया - २०२६
🏛️
अधिकृत भरती पोर्टल
Collector Office Nashik

📋 कोतवाल पदभरती - २०२६ अर्ज नोंदणी

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
⚠️ महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)
  • सूचना १: खालील अर्जामधील माहिती पूर्णपणे इंग्रजीतून (English) भरावयाची आहे.
  • सूचना २: सर्व आवश्यक माहिती भरणे अनिवार्य आहे. अपूर्ण माहिती असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • सूचना ३: या अर्जात दिलेल्या माहितीची संपूर्ण जबाबदारी अर्जदारावर राहील. दिलेली माहिती प्रमाणित करणारी मूळ कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. कागदपत्रांची तपासणी छाननीच्या वेळी केली जाईल. तफावत आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • सूचना ४: हा अर्ज भरण्यासाठी Google Chrome अथवा Mozilla Firefox यापैकी आधुनिक browser चा वापर करावा.

१. पदाचा व ठिकाणाचा तपशील (Jurisdiction & Location)

२. उमेदवाराची वैयक्तिक माहिती (Personal Details)

Candidate Photo
(JPG/PNG फॉर्मेट)

३. सामाजिक प्रवर्ग व आरक्षण (Category & Reservation)

उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्राची माहिती (Non Creamy Layer Details):

४. शैक्षणिक अर्हता (Educational Qualification)

* इयत्ता ४ थी / ५ वी / ६ वी / ७ वी / ८ वी / ९ वी पैकी किमान एका वर्गाचे गुण भरणे आवश्यक आहे.

अ.क्र इयत्ता शाळा / महाविद्यालयाचे नाव उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण एकूण गुण टक्केवारी
१ ४थी / ५वी / ६वी / ७वी / ८वी / ९वी
२ १० वी (SSC)
३ १२ वी (HSC)
४ पदवी (Graduation)
५ पदव्युत्तर पदवी (Post Graduation)

५. आवश्यक कागदपत्रे अपलोड (Document Uploads)

📌 टीप: खालील सर्व प्रमाणपत्रे केवळ PDF स्वरूपात (कमाल २०० KB साईज) अपलोड करणे अनिवार्य आहे.

२१) जातीचे प्रमाणपत्र PDF < 200KB
२२) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (NCL) PDF < 200KB
२३) शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला (LC / Birth Certificate) PDF < 200KB
२४) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) असल्याचे प्रमाणपत्र PDF < 200KB
२५) रहिवासी दाखला (Domicile / Resident Certificate) PDF < 200KB
२६) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (नमुना-अ) PDF < 200KB

६. मागील पदभरती संदर्भ (Previous Application Reference)

७. प्रतिज्ञापत्र व स्वाक्षरी (Declaration & Signature)

📅 अर्ज दिनांक: 02/10/2026
Signature
(JPG/PNG फॉर्मेट)
कृपया अर्ज सबमिट करण्यापूर्वी भरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी.
कृपया प्रतीक्षा करा...
कृपया प्रतीक्षा करा...